राज्य सरकार महाराष्ट्रा तील लघु व मध्यम उद्योजकां ना कर्जावरील व्याज माफ करण्याकरता विचाराधीन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पी.के. महाजन – पिंपरी चिंचवड – केंद्र सरकारने 20 लाख करोड च्या आर्थीक पैकेज मधे लघू व मध्यम उद्योजकांना घेतलेल्या व्यावसायीक व घर कर्जांवर काहितरी व्याज माफ करतील अशी मोठी अपेक्षा होती परंतू ती अपेक्षा फोल ठरली.मात्र केंद्र सरकारने RBI मार्फत 6 महिन्या चे हप्ते वसुली पुढे ढकलून दिलासा दिला आहे.हा तात्पुरता दिलासा आहे पुढे सहा महिन्याचे व्याजाची तरतूद कोठून व कशी करावी हा प्रश्न कर्ज धारकांना आहेच? सदर व्याज म्हणजे हा निव्वळ भुर्दड आहे.

 

निव्वळ तोटा आहे…….म्हणून राज्य सरकार लघु् व मध्यम उद्योजकां ना आर्थीक संकटा तून बाहेर पडण्यासाठी कर्जावरील व्याज माफ करण्या बाबतीत गांभीर्याने विचार करित आहे असे राज्याचे उद्योगमंत्री मा. सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *