महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पी.के. महाजन – पिंपरी चिंचवड : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने 28.05.2020 पासून ” RBI 7.75% BOND’S ” ची विक्री बंद केली आहे. व्याज परतावा च्या दृष्टीने जेष्ठ नागरिकांसाठी हे बाँडस् खूपच फायदेशीर होते परंतु हे बाँडस् सर्वांसाठी खुली असल्यामुळे व सध्याची RBI चीआर्थीक स्थिती बिकट असल्या कारणाने व्याज परतावा देण्याच्या दृष्टीने हे बाँडस् परवडत नसावेत म्हनुन हया बाँडस् ची विक्री बंद केली असावी.
परंतू् अशा बाँडस् ची जेष्ठ नागरिकांना गरज आहे त्या मुळे RBI ने फक्त जेष्ठ नागरिकां साठी असेचा बाँडस् पुन्हा बाजारात आणावेत, मात्र त्या मध्ये तीन सूधारणा होण्याची आवशक्यता आहे, ज्या आधीच्या स्कीम मध्ये नव्हत्या. त्या तीन सुधारणा म्हणजे
1) दर महिन्याला व्याज मीळाले पाहीजे व 2) लाँकींग पीरीयड कमी असावा किंवा त्या वर कर्ज मिळण्याची सुविधा असावी. 3) मीळणारे व्याज टॅक्स फ्री असावे ……जेणेकरून जेष्ठ नागरिकांना आधार मिळेल.
