Gold-Silver Price on 15 June 2023: सोन्याच्या दरात घसरण ; जाणून घ्या आजचा दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुन । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५८,८९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,३१० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७१,५६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,५२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,९८३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,८९० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ५३,९८३ प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५८,८९० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,९८३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,८९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,९८३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,८९० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *