400 दिव्यांगांना मिळणार बँटरीवर चालनारी तीन चाकी मोटारसायकल

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लातूर : ता. 10  जीवन भोसले –  जिल्ह्यातील दिव्यांगांना उपकरणे वाटपासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य तपासनी शिबीर जानेवारीमधे घेन्यात आले होते. या मध्ये 11हजार 888 जणांची तपासनी करण्यातआली होती त्या पैकी 8 हजार 797 जण पात्र ठरले मात्र त्या पेकी 400 जणांना बँटरीवर चालणारी तीन चाकी मोटारसायकल मिळणार आहे. बँटरीवर चालणार्या मोटार सायकल दिव्यांग लाभार्थ्यांच्या 25 टक्के किमतीचा वाटा जिल्हा परिषदेने भरला असून, सेस निधीतून 44 लाख 16 हजार रुपये देण्यात आले आहे. एका ठिकानी बसुन असलेल्या व हलचाल न करता येनार्या दिव्यांगांना या तीनचाकी मोटारसायकलचा लाभ मिळनार आहे .

31 डिसेंबर 2019, ते 7 जानेवारी 2020 या कालावधीत जिल्हास्तर व तालुका स्तर , जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतिने आरोग्य तपासनी करण्यात आली होती, 11हजार 888 दिव्यांगांची तपासणी करण्यात आली.त्या पैकी 8 हजार 797 दिव्यांग पात्र ठरले होते.व्हील चेअर साठी 1 हजार 875 , अंध व्यक्ती साठी साहीत्य 1हजार 536 , कर्णबधीर व्यक्तीच्या साहीत्या साठी 1 हजार 574 जणांचा समावेश आहे, दिव्यांगाना लागणार्या साहीत्याची निश्चीती करण्यात आली त्या मधे तीन चाकी सायकल, क्रुत्रीम हात-पाय , व्हील चेअर , काठ्या , सिपी चेअर , एमआर कीट,वाँकर,स्मार्ट केन, डिसी प्लेअर, ब्रेल किट, स्मार्ट फोन, श्रवन यंत्र आदी उपकरनांचा समावेश करण्यात आला.

अनेक लाभार्थ्यांची अर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचा
वाटा सेस निधीतून भरला जाणार असल्याचे जि.प.च्या समाजकल्याण विभागाच्या वतिने सांगण्यात आले दिव्यांगाच्या साहीत्य वाटप उपक्रमात लातुर जिल्हा परिषद आणी समाजकल्यान विभाग आघाडीवर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना घरपोच साहीत्य वाटप केले जाणार आहे, त्या नुसार नियोजन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *