कोरोना शी निगडित सेवा पुरवणारयां योद्धांसाठी सरकारचे कायदेशीर संरक्षण :—

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन – हौसींग सोसायटी व हौसींग अपारटमेंट च्या अध्यक्ष व सचीव यांच्या साठी सरकारने कायदेशीर कोरोना विषाणू उपाययोजनांच्या अनुषंगाने कायदेशीर आदेश सुचना जाहीर केलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त सोसायटीचे किंवा अपारटमेंट चे अध्यक्ष व सचीव यांना कोरोना बाधीतां च्या बाबतीत किंवा कोरोना उपचारार्थ सेवा पुरवणारे डाॅ., नर्स , पोलीस व इतर कोरोना अनुषंगीक सेवां पुरवठा करणारयांबरोबर आपले खाजगी ठराव लादता येणार नाहीत.या पुढे कोणीही तसे केले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *