पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर मातेची दर रविवारची साप्ताहिक पुजेचा आठवा वर्धापनदिन साजरा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर मातेची दर रविवारची साप्ताहिक पुजेचा आठवा वर्धापनदिन साजरा पिंपरी :- दर रविवारची साप्ताहिक पूजेचा (अखंडित )आठवा वर्धापनदिन दिन आज आठ वर्ष पुर्ण होऊन नवव्या वर्षांत पदार्पण केले आहे आजच्या पूजेचा मान मा. नगरसेविका सौ सुभद्रताई ठोंबरे व समाजाचे धडाडीचे नेते मा. कार्यक्षम नगरसेवक श्री ईश्वर ठोंबरे साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली २०१५ साली जेव्हा सौ. आशाताई शेंडगे श्री विजय भोजने सौ सुभद्रताई ठोंबरे यांच्या प्रयत्नातून मेघडंबरी उभारण्यात आली मेघडंबरीच्या कामाची सुरुवात त्यावेळच्या प्रभाग अध्यक्षा सौ. सुभद्रताई ठोंबरे यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आली होती.

३१ मे २०१५ ची जयंती झाल्यानंतर जुन महिन्यात दर रविवारची साप्ताहिक पुजा सुरुवात करण्यात आली श्री दिपक भोजने व त्याच्ये सहकारी यांच्या सहकार्याने आज घडीला आठ वर्ष व एक दिवस पुर्ण झालल करोनाच्या काळातही पुजा होत होती मा. श्री ईश्वर ठोंबरे यांनी समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या स्मारकास जागा मिळावी यासाठी त्यांच्या काळात वेळोवेळी (नगरसेवक आसताना) मागणी केली होती शहरातील बांधवांना व इतर समाजातील बांधवांना अडचणीत मदत करण्यास अग्रेसर असतात आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सर्व समाज बांधव एकत्र येऊन समाजच्या प्रश्नावर लढले पहिजे आपल्या समाजाच्या कोणात्याही नेत्यांवर टिका करू ते आपलेच आहेत आपली एकी दाखवली पाहिजे तरच आपले भवितव्य आहे त्यांनी इतर समाजाचे उदाहरण दिले यावेळी सौ. राणी पिसे श्री घोडके काका श्री गणेश एकल श्री पांडुरंग पिसे श्री विजय महानवर श्री दिपक भोजने श्री शंकर दातीर श्री निलेश वाघमोडे श्री विनोद बरकडे श्री दादासाहेब खरात श्री आशोक शेजाळ श्री अच्युत लेंगरे श्री सुभाष हाके श्री महेश खताळ श्री आमोल बरकडे श्री सचिन बरकडे व इतर समाजातील बांधव उपस्थितीत होते कार्यक्रमाचे नियोजन श्री दिपक भोजने व श्री विजय महानवर यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *