नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांचा फटका

आरबीआयची राज्यनिहाय यादी जाहीर; महाराष्ट्रात १० आणि २४ नोव्हेंबरला बँक शाखा बंद, भाऊबीजेला मात्र व्यवहार सुरू…

सराफा बाजारात सोन्याची मोठी घसरण

सोने-चांदीच्या वायदेभावात नरमाई; जळगावातील दरांबाबत वेगवेगळे आकडे, खरेदीपूर्वी शुद्धता आणि अंतिम किंमत तपासण्याचे आवाहन महाराष्ट्र २४…

सिंहगडच्या दहा शाळांवर टाच

१८ महिन्यांचे वेतन थकल्याने शिक्षकांचा अध्यापन बहिष्कार; मान्यता रद्द, पण शाळा लगेच बंद होणार नाहीत महाराष्ट्र…

Horoscope Today दि. ०७ नोव्हेंबर ; आज अडचणीतून मार्ग काढता येईल……….……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.०७ नोव्हेंबर २०२६ ।। मेष राशीचे राशिभविष्य (Aries…

Pune FDA Raids: मिठाईच्या नावाखाली विषारी व्यवहार?

पुणे-पिंपरीसह जिल्ह्यात एफडीएचे छापे; निकृष्ट साठा जप्त, परवाने निलंबित आणि विनापरवाना दुकानांना टाळे ठोकण्याचे आदेश महाराष्ट्र…

दिवाळीत ट्रॅव्हल्सची भाडेलूट: आरटीओची तपासणी मोहीम

तिकिटांचे दर दुप्पट-तिप्पट , नियमबाह्य वसुली करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी…

Cristiano Ronaldo retirement : CR7चा पोर्तुगालला अखेरचा सलाम

२३ वर्षांचा ऐतिहासिक प्रवास संपुष्टात; २३४ सामने, १४६ गोल आणि तीन मोठ्या विजेतेपदांचा ठसा महाराष्ट्र २४…

Gold Rally Outlook: सोन्याच्या दरवाढीचे नवे भाकीत

ट्रम्प यांच्या राजकीय धक्क्याने जागतिक बाजारात हालचाल; १०० दिवसांत सोने १.७० लाखांवर जाण्याचा अंदाज, चांदीतही मोठ्या…

मतदार याद्यांसाठी आयोगाची नवी मोहीम

सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण; २१ जानेवारी २०२७ रोजी अंतिम मतदार यादी, तर…

Tukaram Mundhe: दिवाळीच्या मिठाईवर एफडीएचा वॉच

भडक रंग, बनावट चांदीचा वर्ख आणि शिळ्या खव्यापासून सावध राहा; तुकाराम मुंढे यांचा इशारा, राज्यभरात ९५४…