महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ डिसेंबर ।। Gold-Silver Rate Today: सध्या लग्नाचा सिझन सुरु असून सोन्याच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येतेय. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात कोणतेही बदल दिसून आले नाहीत. दर आज मंगळवारी सोन्याच्या दर काहीसे वाढल्याचं दिसून येतंय. त्यामुळे लग्नासाठी सोनं खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या लोकांच्या खिशाला चाप बसणार आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज १७ डिसेंबर रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. दरात बदल झालेले नाहीत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,81,500 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,165 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,320 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,650 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,16,500 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,81,500 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 78,150 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,520 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,815 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,150 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,800 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,150 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,800 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,150 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,800 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,150 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,800 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,150 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,800 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,150 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,800 रुपये
औरंगाबाद
22 कॅरेट सोनं – 7,150 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,800 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 7,153 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,803 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,153 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,803 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 7,153 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,803 रुपये