महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२६ डिसेंबर ।। बाजारात सोन्याची आणि चांदीची मागणी सध्या वाढली असून सलग दुसर्या दिवशी सोन्याचे भाव वाढल्याचे दिसून आले आहेत. सध्या लग्न सराईचे दिवस सुरु आहे. या काळात लोकं दागिने खरेदी करण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात गर्दी करतात. आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार तर तुम्हाला सोनं महाग मिळणार आहे. कारण ख्रिसमच्या दुसऱ्या दिवशी देखील सोन्याचा भाव वाढला आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज २६ डिसेंबर रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,78,800 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,140 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,120 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,400 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,14,000 रुपये इतका आहे
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,78,800 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 77,880 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,304 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,788 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,125 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,773 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,125 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,773 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,125 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,773 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,125 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,773 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,125 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,773 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,125 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,773 रुपये
औरंगाबाद
22 कॅरेट सोनं – 7,125 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,773 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 7,128 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,776 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,128 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,776 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 7,128 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,776 रुपये