महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।पुणे । दि. ५ एप्रिल । येणारा प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. कधी सुख घेऊन येतो तर कधी समस्यांचा डोंगर. कोणत्याही समस्या किंवा अडचणींची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं होतं किंवा आपण तशी तयारी करू शकतो. त्यासाठीच जाणून घ्या
मेष- आज आपले कशात मन लागणार नाही . मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.
वृषभ- व्यवसाय चांगला चालू राहिल. प्रेमात आज आपली स्थिती मध्यम स्वरुपाची असणार आहे.
मिथुन- चांगलं आयुष्य जगण्याकडे लक्ष द्या. आरोग्याची विशेष काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे.
कर्क- आज आपल्याला थकवा आल्यासारखं वाटू शकतं. व्यवसायातील अडचणी दूर होतील. मन अस्वस्थ असेल.
सिंह- आज आपल्याला आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेम-वैवाहिक जीवनात लक्ष देण्याची आवश्यकता.
कन्या- राजनैतिक लाभ होण्याचे संकेत आहेत. प्रेम प्रकरणांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. व्यवसाय उत्तम सुरू राहिल.
तुळ- भाग्य साथ देईल. जोखीम स्वीकारा यश मिळेल . व्यापार आणि वैवाहिक आयुष्य उत्तम राहिल.
वृश्चिक- आज कामात अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता. आरोग्य आणि प्रेम या दोन्ही गोष्टींची आज थोडी काळजी घ्यावी लागेल.
धनु- कामाच्या ठिकाणी आज आपण प्रगती कराल. प्रेमात उत्तम व्यवसायिक दृष्टीकोन ठेवा.
मकर – व्यापारात आज आपली भरभराट होईल. अडकलेली कामं मार्गी लागतील.
कुंभ- आज वादविवादापासून दूर राहा. प्रेम आणि आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
मीन- आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रेमासाठी आजचा दिवस खूप सुंदर आहे. व्यवसायात आज आपल्याला मोठी कमाई होण्याची शक्यता