Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर - Maharashtra 24

जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ९ मे । आज सलग दुसऱ्या दिवशी तेल विपणन कंपन्यांनी किंमत वाढवल्या नाहीत. (Petrol Diesel Price Today). 8 मे पूर्वी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग चार दिवस वाढ केली होती. 4 मे ते आजपर्यंत किंमती (Petrol and Diesel Price 9 May 2021) मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यावेळी पेट्रोल प्रतिलिटर 72 पैसे महागले, तर डिझेल 82 पैसे प्रतिलिटर महाग झाले. शुक्रवारी पेट्रोलच्या (Petrol Diesel Price Today)आज 28 पैशांनी वाढ झाली तर डिझेलच्या किंमती 31 पैशांनी वाढल्या आहेत.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, आज राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत (Petrol Price today in Delhi) आज 91.27 रुपये आणि डिझेलची किंमत 81.73 रुपये झाली आहे.

त्याचप्रमाणे मुंबईतील पेट्रोल (Petrol price in Mumbai)97.61 रुपये आणि डिझेल 88.82 रुपये, कोलकातामध्ये पेट्रोल 91.41 रुपये आणि डिझेल 84.57 रुपये आहे.
चेन्नईत (Petrol Diesel Price Today)पेट्रोलची किंमत 93.15 रुपये आणि डिझेल 86..65 रुपये विकले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *