Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
हे आसन शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी उपयोगी - Maharashtra 24

हे आसन शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी उपयोगी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २८ मे । सध्याच्या कोरोना काळात आपली ऑक्सिजनची पातळी चांगली ठेवण्यासाठी आपण कमीत कमी दहा मिनिटे तरी ताडासन केले पाहिजे. यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी चांगली राहण्यास मदत होते. ताडासन हे नेहमीच सरळ उभे राहूनच केले जाते. (Do Tadasana every morning to increase the level of oxygen in the body)

सुरूवातीला दोन्ही हात आणि पाय समान उभा रेषेत ठेवा. त्यानंतर दोन्ही हात वर करा आणि चिटकून घ्या. दोन्ही पायांचे संपूर्ण वजन हे पंज्यांवर आणि शरीरवरच्या बाजूला जेवढे शक्य आहे. तेवढे ओठण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान आपला तोल जाण्याची शक्यता असते. यासाठी तोल जाणार नाही. याची काळजी घेत आसन करा. आसनादरम्यान आपली श्वास घेण्याची प्रक्रिया मात्र सुरू ठेवा. प्राणायाम हा एक ब्रीथिंग व्यायाम आहे. हे आसन केल्याने फुफ्फुस मजबूत होतात. त्रिकोणासन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते आणि लँग्सची क्षमताही वाढते.

हे आसन केल्याने आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत नाही. बकासन केल्याने आपली फुफ्फुसे निरोगी राहतात. दररोज हे आसन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. उत्तासन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. हे आसन करण्यासाठी, एक लांब श्वास घ्या आणि दोन्ही पंजे समोर उभे करून, जमिनीवर हात ठेवा. हळूहळू श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत परत या. मत्स्यासन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मत्स्यासन एक फिश पोझ आहे जी शरीराला डिटॉक्स करते. तसेच यामुळे ऊर्जा वाढवते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *