महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ जानेवारी । पिंपरी । मोरवाडी दर रविवारची साप्ताहिक पुजा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेची तर्फे प्रा.आबाजी माने सर व प्रा.रामेश्वर हराळे सर यांची शारीरिक शिक्षण (PHD) साठी डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तर्फे निवड झाल्याबद्दल प्रा.आबाजी माने सर यांचा सत्कार कार्यक्षम नगरसेविका सौ.आशाताई शेंडगे- धायगुडे यांच्या हस्ते तसेच प्रा रामेश्वर हराळे सर यांचा सत्कार श्री विजय भोजने उपअभियंता पि.चि.महानगपालिका यांच्या हस्ते करण्यात आला सर्व प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळ्याचे पुजन प्रा. आबाजी माने सर व प्रा रामेश्वर हराळे सर यांच्या हस्ते करण्यात आली प्रा.माने सर व प्रा.हराळे सर यांनी ओखळ करून दिली नगरसेविका सौ.आशाताई शेंडगे व श्री विजय भोजने त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या गेली सात वर्षापासून अखंडित दर रविवारची साप्ताहिक पुजा श्री दिपक भोजने व सहकारी यांच्यामुळे चालू आहे करोनाच्या काळात सुध्दा पुजा होत असत त्या बद्दल श्री दिपक भोजने व त्याच्या सहकार्याचे अभिनंदन करण्यात आले यावेळी श्री तानाजी धायगुडे साहेब श्री विजय महानवर श्री निलेश वाघमोडे श्री गोरख बंडगर श्री नितीन वाघमोडे श्री विठ्ठल देवकाते श्री दिपक काळे श्री पंडित काळे व इतर समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन श्री दिपक भोजने व त्यांचे सहकारी यांनी केले.