महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९ फेब्रुवारी । 24 कॅरेट सोन्याचा दर आज 19 फेब्रुवारी रोजी 50 हजारांवर पोहोचला आहे. आजही सोने-चांदी दरात वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर तसंच मेकिंग चार्जेस यासह विविध कारणांमुळे सोन्याच्या किमतीत दररोज चढ-उतार होत असतात. फर्स्ट पोस्टनुसार, कालच्या किमतीपेक्षा आज सोने दरात 540 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा दरही वधारला आहे. चांदीचा एक किलोचा भाव 64000 रुपये आहे. आज दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे.
Goodreturns नुसार, आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर (24 Carat Gold Price in Maharashtra) –
शहर आजचा दर (प्रति तोळा) कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई 50190 रुपये 50510 रुपये
पुणे 50250 रुपये 50400 रुपये
नाशिक 50250 रुपये 50400 रुपये
नागपूर 50190 रुपये 50510 रुपये
22 कॅरेट सोन्याचा दर (22 Carat Gold Price in Maharashtra) –
शहर आजचा दर (प्रति तोळा) कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई 46000 रुपये 46200 रुपये
पुणे 46150 रुपये 46200 रुपये
नाशिक 46150 रुपये 46200 रुपये
नागपूर 46000 रुपये 46200 रुपये
चांदीचा दर (Silver Price in Maharashtra) –
शहर आजचा दर (प्रति किलो) कालचा दर (प्रति किलो)
मुंबई 64000 रुपये 63800 रुपये
पुणे 64000 रुपये 63800 रुपये
नाशिक 64000 रुपये 63800 रुपये
नागपूर 64000 रुपये 63800 रुपये
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.