औकातीत राहा आ.तानाजी सावंत यांचा इशारा ; धमकी की विनंती कार्यकर्त्यांचा सवाल

Spread the love

महाराष्ट्र २४ । उस्मानाबाद जिल्हा विशेष प्रतिनिधी – सलमान मुल्ला। दि.२५ जून । याबाबत सविस्तर माहिती अशी की शिवसेना नेते आमदार तानाजी सावंत यांनी फेसबुक वर पोस्ट करत म्हटले आहे कीआमचे गटनेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत.एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल.

तरी माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *