ऊसतोड कामगारांसाठी हेल्पलाईन वरती संपर्क साधावा असे आव्हान आ. संदीप क्षीरसागर यांनी केले

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । बीड । विशेष प्रतिनिधी । आकाश शेळके । बीड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या माझ्या ऊस तोड कामगारांना काही देखील अडचणी आल्यास त्यांनी खाली दिलेल्या नंबर्स वर संपर्क साधावा. माझ्या ऊसतोड कामगारांना कुठलाही त्रास होऊ नये करीता आम्ही प्रयत्नशील आहोत.

लॉकडाऊन च्या काळात विविध भागात कामासाठी गेल्यामुळे अडकलेल्या ऊसतोड कामगारांना पुन्हा आपल्या गावी येता यावे करिता महाविकास आघाडी च्या सरकारने त्यांना पुन्हा गावी करिता विशेष आदेश जारी केले.
माझ्या बीड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या माझ्या ऊस तोड कामगारांना काही देखील अडचणी आल्यास त्यांनी खाली दिलेल्या नंबर्स वर संपर्क साधावा. माझ्या ऊसतोड कामगारांना कुठलाही त्रास होऊ नये करीता आम्ही प्रयत्नशील आहोत.
हेल्पलाईन
चौसाळा सर्कल
सयाजी शिंदे 9850620238
उमेश आंधळे 9823575300
अनिल टाके 8329019391
राजुरी नवगण सर्कल
बबन बापु गवते 9139757575
भगवान बहिर 9511889555
सचिन शेळके 9673245555
पाली सर्कल
सीताराम गुजर 9767779772
दीपक हजारे 9860555225
सचिन जाधव 9630872677
नाळवंडी सर्कल
तुषार घुमरे 8888888027
भाऊसाहेब डावकर9730457171
प्रकाश ठाकूर 7057095776
राधकीसन म्हत्रे 9422617100
उत्तरेश्वर सोनवणे7709897732
रायमोह सर्कल
मदन जाधव सर 9403886066
माऊली सानप 9637755755
पाडळी सर्कल
जीवन जोगदंड 9822980256
हंगे दादा 9421529444
बहिरवाडी सर्कल
बाजीराव बोबडे 9225300300
फारूक पटेल (घोसापुरी )
पिंपळनेर सर्कल
दादासाहेब खिंडकर 9209331333
नितीन खांडे 9856757575
लिंबागणेश सर्कल
 पांडू कानडे 9403038989
महादेव उबाळे 9421335611
मिटन कोठूळे 9028030303
विकी वाणी
नेकनूर /मांजारसुबा
अनिल जाधव 9960271287
पंडित आरबाने 9766716222
अधिक माहिती
बीड तहसीलदार श्री आंबेकर
 9890282222
शिरूर कासार तहसीलदार श्री भेंडे 9823366090
गट विकास अधिकारी श्री तूरुकमारे 9403887309
माणिक खांडे 8329932334
दीपक कुलकर्णी 8668756156
गणेश बरणळे 7798973199
परमेश्वर तांबरे 9922262731
आ.#संदिपभैय्या_क्षीरसागर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *