लासलगाव रेल्वे स्टेशन वरील लाइटचे काम करणाऱ्या ट्रकमन चा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन -प्रतिनिधी अजय विघे|
आज पाहटे मनमाड सेक्शन युनिट नं.२ च्या सेक्शन मध्ये ट्रॅक मन साठी खुप धक्कादायक अतिशय वेदना देणारी बातमी मिळाली असुन.

आज पाहटे डाऊन लाईन मध्ये ब्लाॅक साठी काम करीत असताना OHE चे टाॅवर, उलट दिशेने वेगाने जात असताना टाॅवर च्या खाली येऊन आपले 4 ट्रॅक मन भावांचा दुर्दैव मूत्यू झाला आहे
1. कृष्ण अहिरे मुकुदर
2.दिनेश दराडे ट्रॅलीमन
3.सतोश केदारे
4.संतोश शिरसाठ

पूठील अपडेट लवकर देण्यात येईल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *