Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Pune: नवले पुलानजीक भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने दिली ट्रॅव्हल्सला धडक ३ जणांचा मृत्यू - Maharashtra 24

Pune: नवले पुलानजीक भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने दिली ट्रॅव्हल्सला धडक ३ जणांचा मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ एप्रिल । स्वामीनारायण मंदिरासमोर महामार्गावर भीषण अपघात, ट्रकने नीता ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार 17 जण जखमी असून तीन जणांचा मृत्यू. pune banglore highway accident

मुंबई बंगळूर महामार्गावर नऱ्हे परिसरातील स्वामीनारायण मंदिरासमोर साताऱ्याकडून मुंबई कडे जाणाऱ्या नीता ट्रॅव्हल कंपनीच्या स्लीपर कोच बसला पाठीमागून ट्रकने धडक दिली असता बस मधील बारा जण जखमी व तीन जण मृत्यू असल्याची प्राथमिक माहिती भारती विद्यापीठ वाहतूक विभागाने दिली.

ट्रकचालकाचे ट्रक वरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून यामधील ट्रकच्या चालका चा देखील मृत झाला असल्याचे समजले आहे तसेच असलेल्या नीता ट्रॅव्हल कंपनीच्या स्लीपर कोच गाडीमध्ये पॅसेंजर जखमी असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली या भीषण अपघाताची तीव्रता प्रचंड असल्याने अखेर ट्रकचे ब्रेक निकामी झाले असल्याची देखील प्राथमिक माहितीनुसार समजली आहे ट्रकने धडक दिल्यानंतर ट्रक पलटी झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *