Gold-Silver Price on 26 April 2023: सोन्या-चांदीच्या दरात वाढ कायम ; जाणून घ्या आजचा दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ एप्रिल । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६०,३३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६०,०२० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७४,५७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,२३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३०३असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३३० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,३०३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,३३० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३०३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३०३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३३० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत , इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *