Gold Silver Rate : सोन्याच्या दरांना घसरणीचा झटका !

अमेरिकेतील महागाई, डॉलरची मजबुती आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या शक्यतेने सराफा बाजार हादरला; २४ कॅरेट सोन्याचा भाव…

खाते नसले तरी पाठवा ५० हजार!

RBI चे नवे Domestic Money Transfer नियम लागू; बँकेत रोख रक्कम भरून NEFT करता येणार, मात्र…

सिंहगड संस्थेचा आर्थिक हिशेब उघडणार !

४४ शैक्षणिक संस्थांची सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाकडून चौकशी; मारुती नवले यांच्यासह आठ विश्वस्तांना न्यायालयाचा दणका…

Gold Price Prediction: सोन्याच्या दरांवर व्याजदरांचे सावट !

गोल्डमन सॅक्सचा इशारा; अमेरिकेत डिसेंबरमध्ये व्याजदरवाढीचा अंदाज, २०२७ मध्येही सोन्याच्या किमतींवर दबाव राहण्याची शक्यता महाराष्ट्र २४…

दुधाच्या दरवाढीचा ग्राहकांना फटका !

अमूलचे ताजा दोन, गोल्ड चार रुपयांनी महागले; मदर डेअरीचीही दरवाढ, शेतकऱ्यांच्या मोबदल्याचे कारण देत कंपन्यांचा ग्राहकांना…

Gold Rate Today : सोन्याच्या दरात किरकोळ घसरण

१० नोव्हेंबरला वायदा बाजारात सोन्याचा भाव ६० रुपयांनी उतरला; मात्र शहरनिहाय दरांत तफावत, त्यामुळे खरेदीपूर्वी प्रत्यक्ष…

व्हिसाच्या कचाट्यात भारतीय आयटी कंपन्या

अमेरिकेच्या H-1B निर्बंधांचा वाढता दबाव; आठ प्रमुख कंपन्यांचा कंत्राटी मनुष्यबळावरील खर्च ११.३ टक्क्यांवर, नफ्याच्या मार्जिनला कात्री…

बँकांना तीन दिवस सुट्टी, पण सलग नाही !

दिवाळीच्या आठवड्यात ८, १० आणि १४ नोव्हेंबरला बँका बंद; ९ आणि ११ नोव्हेंबरला व्यवहार सुरू राहणार.…

Gold Price Today : सोन्याची झेप; चांदीतही तेजी कायम

जागतिक बाजारातील घडामोडींनी सुरक्षित गुंतवणुकीकडे ओढ; आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचे दर १,३९८ रुपयांनी वधारले, शुक्रवारी मात्र…

यूपीआय शुल्काचा वाद न्यायालयात!

१५ ऑक्टोबरचा निर्णय लांबणीवर; ३ नोव्हेंबरला NPCI ची सर्वोच्च न्यायालयात बाजू, ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करण्यास…