Cash Payment Rules : रोख व्यवहारांवर आयकराचा पहारा!

मालमत्ता खरेदी-विक्रीतील दोन लाख किंवा अधिक रोख रकमेचा तपशील आयकर विभागाला कळणार; ‘आय-सरिता’ प्रणालीत बदल, दर…

गोकुळपाठोपाठ वारणा दूधही महागले!

शेतकऱ्यांना म्हशीच्या दुधासाठी तीन, गायीच्या दुधासाठी दोन रुपये जादा; ग्राहकांना मात्र प्रतिलिटर सहा आणि चार रुपयांचा…

Pune Water Supply: आठ टीएमसीचा शब्द; नळांची प्रतीक्षा!

मुळशी धरणातून पुण्यासाठी पाणी आणण्याच्या हालचालींना वेग; दीड-दोन वर्षांचे लक्ष्य, पण जलवाहिनी, शुद्धीकरण केंद्र आणि निधीचे…

Gold Silver Price Prediction: सोन्याची घसरण; लाखाचा टप्पा दूर?

सोन्याचा भाव वर्षभरातील नीचांकी पातळीकडे; चांदीतही मोठी पडझड, डॉलरची ताकद आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणामुळे बाजारात…

नाशिक फाटा-खेड मार्गाला अखेर गती

भूसंपादन शंभर टक्के पूर्ण; २९.९२ किमीच्या आठपदरी उन्नत मार्गामुळे पुणे-नाशिक प्रवास ७५ मिनिटांनी कमी होण्याचा दावा…

Weather Update : उत्तर महाराष्ट्र गारठला; थंडीचा कडाका !

धुळे ६.३, निफाड ६.५ अंशांवर; अक्वान चक्रीवादळाचा पूर्व विदर्भावर परिणाम, काही भागांत पावसाची शक्यता, तर उर्वरित…

Maharashtra Drought: १९७२ चा दुष्काळही यंदा फिका !

रब्बीच्या पेरणीला भीषण फटका; राज्यात आतापर्यंत अवघी १४.७४ लाख हेक्टरवर पेरणी, पाणी आणि जमिनीतील ओलाव्याअभावी शेतकरी…

वाहनांवरील जातदर्शनाला गुजरातचा लगाम!

दुचाकीपासून खासगी बस-ट्रकपर्यंत बंदी; १७ नोव्हेंबरच्या अधिसूचनेने मोटार वाहन नियमांत बदल, अपवादांचा अधिकार सरकारकडे महाराष्ट्र २४…

Horoscope Today दि. २२ नोव्हेंबर ; आज दिवसभरात काही ना काही लाभ मिळतील…….……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ नोव्हेंबर ।। मेष राशीचे राशिभविष्य (Aries…

फटाके विक्रीवर बंदीचे संकेत !

दिवाळीत नियमांची उघड पायमल्ली; ३३० हून अधिक आगींच्या घटनांमुळे मुंबई उच्च न्यायालय संतप्त, न्या. गिरीश कुलकर्णी…