मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली; नाणे मावळातील २५ गावांचा संपर्क तुटला

दूध व्यावसायिक, कामगार यांना पुलावर पाणी असल्याने पुन्हा घरी जावे लागले महाराष्ट्र 24 । कामशेत ।…