LPG Price Hike : दिवाळीआधी व्यावसायिक गॅस महागला

सलग तिसऱ्या महिन्यात दरवाढीचा फटका; मुंबईत १९ किलो सिलिंडर २,७७४.५० रुपयांवर, घरगुती गॅसचे दर मात्र स्थिर…

Diwali 2026: दिवाळीचे पाच दिवस, आनंदाचा प्रकाश

६ नोव्हेंबरला धनत्रयोदशी, ८ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, तर ११ नोव्हेंबरला भाऊबीज; पंचांगानुसार सणांच्या तारखांत महत्त्वाची स्पष्टता महाराष्ट्र…

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट

कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह सरी, थंडीची प्रतीक्षा कायम…

Tukaram Munde FDA : दिवाळी फराळावर FDA चा कडक पहारा

तुकाराम मुंडेंनी लाडू-चिवड्याची केली पाहणी; कृत्रिम रंग, भेसळ आणि निकृष्ट माल विकणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा महाराष्ट्र…

Horoscope Today दि. ०२ नोव्हेंबर ; आज वादाचे प्रसंग टाळावेत…….……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.०२ नोव्हेंबर २०२६ ।। मेष राशीचे राशिभविष्य (Aries…

IMD Weather Alert: बंगालच्या उपसागरात पुन्हा वादळाचे संकट

आंध्र प्रदेश किनाऱ्याकडे चक्रीवादळाची वाटचाल; तमिळनाडू, यानम आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, समुद्र खवळण्याची शक्यता महाराष्ट्र…

Pune Metro: पुणे मेट्रो धावणार, कोंडीला लगाम?

हिंजवडी–शिवाजीनगर २३.२०३ किलोमीटर मार्गिकेचे ३ नोव्हेंबरला उद्घाटन; १७ स्थानकांतून ४ नोव्हेंबरपासून प्रवासी सेवा, पहिली फेरी सकाळी…

निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचा एल्गार

रामलीला मैदानावर ‘मतचोरी’विरोधी रॅली; खरगे यांचा प्रस्ताव, मीरा कुमार यांचे अध्यक्षस्थान आणि राहुल गांधींच्या समारोपाकडे लक्ष…

बुलेट ट्रेनने उत्तर भारत जवळ येणार

दिल्ली ते वाराणसी प्रवास ३ तास ३३ मिनिटांत करण्याचे नियोजन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंजुरीची रेल्वेमंत्री…

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ धर्मध्वजाचा आध्यात्मिक अर्थ

सूर्य, चंद्र, सिंह, बारा घंटा आणि ॐकाराच्या प्रतीकांतून धार्मिक परंपरेचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जगद्गुरू…