Rain Update: पावसाचे संकट पुन्हा महाराष्ट्राच्या दारात!

मुरासूचा आंध्र किनाऱ्याला तडाखा; महाराष्ट्रात सात जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, उद्याही पाच जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा…

दिवाळीचा गोडवा महागाईने हिरावला !

टीव्ही-एसी ७ टक्क्यांनी महाग; मिठाईच्या दरात १५ टक्के वाढ, पिस्ता दोन हजारांच्या पार, बदामानेही खिशाला कात्री…

हार्लेची नवी स्वारी; स्पर्धकांची धाकधूक !

स्प्रिंट ४४० चे अनावरण; हिरो मोटोकॉर्पची साथ, ४४० सीसी इंजिन आणि ३४ किमी मायलेजचा कंपनीचा दावा;…

Glenn Maxwell: बिग शो’चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप

चौदा वर्षांची धडाकेबाज कारकीर्द संपुष्टात; अफगाणिस्तानविरुद्धचे ऐतिहासिक द्विशतक आणि अफलातून फटकेबाजी चाहत्यांच्या स्मरणात महाराष्ट्र २४ ।।…

पतंजलीच्या तुपावर एफडीएचा घाव!

२,२७९.७ लिटर गाईचे तूप जप्त; चुकीचे लेबलिंग आणि भेसळीचा संशय, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तपासणीचा…

Pune FDA Action: मिठाईच्या नावाखाली आरोग्याशी खेळ !

कोंढवा आणि आळंदीत एफडीएचा दणका; १,४९१ किलो लाडू, बुंदी आणि बर्फीचा साठा नष्ट, गायत्री लाडू भांडारचा…

Gold Price Impact: सोन्याच्या मागणीला महागाईचा मोठा फटका !

चढ्या दरांनी ग्राहकांची पाठ फिरवली; २०२६ मध्ये सोन्याची मागणी सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर जाण्याचा वर्ल्ड गोल्ड…

दहा, वीसच्या नोटांचा तुटवडा अफवा!

दिवाळीत सुट्ट्या पैशांची चणचण भासणार असल्याचा व्हॉट्सॲपवरील दावा खोटा; RBI चा स्पष्ट खुलासा, तिजोरीत सर्व मूल्यांच्या…

स्कॉचच्या आयातीला हजार टक्क्यांचा झटका !

भारत-ब्रिटन व्यापार करारामुळे आयात शुल्क निम्म्यावर; मात्र ग्राहकांना स्वस्त व्हिस्की मिळण्याची हमी नाही, बल्क आयातीच्या वर्गीकरणावरून…

बिल्डरशाहीपुढे महापालिका नतमस्तक?

आयटूआर भूखंडांपासून अनधिकृत मजल्यांपर्यंत गंभीर आरोप; नगरसेवक विजय ऊर्फ शीतल शिंदे आक्रमक, दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी…