Pimpri Chinchwad Theatre News: शहरातील दोन नाट्यगृहे बंद, संस्कृतीची कोंडी

भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद, आकुर्डीचे ग. दि. मा. नाट्यगृह डिसेंबरपर्यंत आरक्षित; संस्थांची कार्यक्रमांसाठी धावपळ…

आयडब्ल्यूसी पिंपरीच्या लोगोचे दिमाखात अनावरण

कोकणे चौकात क्लब ब्रँडिंग सोहळा; अध्यक्ष वैशाली जैन यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवेचा संकल्प अधिक दृढ महाराष्ट्र २४…

Pimpri Chinchwad Navratri: दांडियावर पोलिसांची करडी नजर

पिंपरी-चिंचवडमध्ये ६२८ मंडळांवर देखरेख; लेझर, प्रखर बीमलाइट आणि ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा महाराष्ट्र २४ ।।…

Pimpri Chinchwad HCMTR Project: ३३ वर्षे उलटली, रिंगरोड अद्याप कागदावर

३१.४० किलोमीटरच्या एचसीएमटीआर प्रकल्पाला निर्णयांचा गुंता; ई-आरटीएसचा पर्याय पुढे, तर सुधारित विकास आराखड्यावर नागरिकांच्या हजारो हरकती…

Pimpri Chinchwad Navratri Festival 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये नवरात्रोत्सवाचा जल्लोष

५० हून अधिक मैदानांवर गरबा-दांडियाची धूम; आकुर्डीपासून निगडीपर्यंत मंदिरांमध्ये सजावट, तरुणाईच्या उत्साहाला उधाण महाराष्ट्र २४ ।।…

महिलांच्या स्वावलंबनासाठी मोरवाडीत बचत गटांचा पुढाकार

उत्पन्नाचा नवा मार्ग खुला; पहिल्याच दिवशी स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद, स्टॉलची संख्या वाढण्याची शक्यता महाराष्ट्र 24 ऑनलाईन…

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत जाहिरातींवर महापालिकेचा बडगा

नऊ महिन्यांत १ लाख २१ हजार २१६ जाहिरातींवर कारवाई; १३ लाख ३७ हजार १०० रुपयांचा दंड…

PCMC Water Cut:पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभर दहा टक्के पाणीकपात

३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत कपात कायम ठेवण्याचे पाटबंधारे विभागाचे निर्देश; पवना-आंद्राच्या पाण्यावर शहराची भिस्त, नागरिकांना काटकसरीचे…

शहरात १८७ ओपन जिम; वापरात मात्र तफावत

कुठे नागरिकांची गर्दी, तर कुठे लाखोंचे साहित्य धूळ खात; देखभाल आणि नोंदणीवरही प्रश्नचिन्ह महाराष्ट्र २४ ।।…

Pimpri Chinchwad Heavy Vehicle Action: जड वाहनांवर पोलिसांचा दणका; कोट्यवधींचा दंड

नऊ महिन्यांत ९० हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई; तरीही गर्दीच्या वेळेत नियमांची उघडपणे पायमल्ली महाराष्ट्र २४ ।।…